मराठी वापरणे म्हणजे बोजडीकरण करणे नाही.
तिकिटाला "प्रवेशिका" म्हणणे वेगळे आणि  "signal" ला "अग्निरथगमनागमनरक्तवर्णपट्टिका" म्हणणे वेगळे.

सध्या सर्रास वापरला जाणारा शब्द "कृपया" किती कृत्रिम आणि खोटा वाटतो!