या चर्चेत भाग घेणाऱ्या सर्व मनोगतींना मन: पूर्वक धन्यवाद. पण ही चर्चा केवळ मनोगतींपुरती मर्यादित राहू नये व या विषयावर अधिक व्यापक प्रमाणात विचार मंथन व्हावे म्हणून  http://www.manogat.com/node/10259 हा दुवा (link) आपल्या इ-मित्रपरिवाराला पाठवावा व त्यांना चर्चेत भाग घेण्यास उद्युक्त करावे ही विनंती. या निमित्ताने त्याना मनोगत.कॉम ची ओळख होईल.