सुरुवातीचे आणि मधले भाग चांगले जमले, पण शेवटच्या भागात तेवढी मजा नाही आली.

माझी एक शंका आहे चौकसराव. संपूर्ण कथेची कल्पना सुरूवातीला स्पष्ट नव्हती का?

तसे काही नसेल तर, शेवटचे भाग अथवा सर्वच कथेचे सवडीने पुनर्लेखन करावे.