अजून लावतो पुन्हा उगाचच अर्थ तुझ्या शब्दांचा
अजून घेतो कधी कधी मी शोध तुझ्या गावाचा... फारच बोलके, सहजसुंदर शब्द! कविता आवडली!