आपली तळमळ आणि तगमग मनाला भिडली.
पण काहीतरी करावे असे वाटणारे, अशी जाणीव असणारे जे तुमच्यासारखे लोक आहेत त्यांना असे निष्पाप बालकांचे फोटो वापरून गळाला लावणे आणि तो पैसा धर्मांतारासाठी वापरणे हाच वर्ल्ड व्हिजनसारख्या संस्थांचा धंदा आहे हेही एक कटू वास्तव आहे.