कविता साधीच असली तरी त्यातल्या वैशिष्ट्यामुळे आवडली.बागेतल्या कळ्यांनाही सांगणार काहीबागेतल्या कळ्यांना ही सांगणार काहीबागेतल्या कळ्यां नाही सांगणार काहीसुंदर! अक्षरे तीच ठेऊन शब्दांची किमया अन अर्थ छान व्यक्त केला आहे!