तुम्हाला अस म्हणायचं आहे का ? किंग आणि क्विन म्हणजे

१.फेर एंड लवली लावून आठवड्यात गोरी झालेली क्विन

२.मुलांसाठी वेगळी क्रीम लावून बनलेला तो किंग

३.कमी कपड्यात बोल्ड आणि हॉट बनलेली ति क्विन

४.जाहिरात झालेल्या म्युचवल फंडात पैसे गुंतवलेला तो क्विन

५.शीत पेय किती हि हानिकारक असली तरीही पिणारा तो किंग

थोडक्यात काय जाहिरातीला बळी पडलेला तो किंग बाकी सगळे कॉमनर. आणि या आत्मविस्वास गमावलेल्या ( क्विन ) तरुणींबद्दल प्रसिद्ध मानोसोपचार तज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे यांचा हा लेख वाचा.