मायवती बसपचा विस्तार इतर प्रांतात (मध्य प्रदेश, महाराष्ट्र वगैरे) करुन लोकसभेत बसपचे बहुमत मिळवुन पंतप्रधान होण्याची स्वप्ने पाहत आहेत. काय हे शक्य आहे?