विसुनाना, साती व सखि , प्रतिसादाबद्दल अनेक आभार.

विसुनाना, फोडणीमधे तिखट घातल्याने हळद तिखटाचा  लाल-पिवळा रंग आला आहे. फोडणीमध्ये बाकीचे जिन्नस परतल्याने प्रत्येकाचा वेगळा स्वाद फोडणीमधे उतरून चिवडा खमंग होतो, अर्थात आपण म्हणल्याप्रमाणे पसंद अपनी अपनी.

साती, तुझा प्रतिसाद वाचून खूप छान वाटले. तुझ्या कविता/लेख मला खूप आवडतात. तू मनोगतावर लिहिणे बंद का केलेस? परत लिहायला सुरवात करावी ही आग्रहाची विनंती.

सखि, तू दिलेल्या पद्धतीनुसार पोहे भाजून नक्की पाहीन.

रोहिणी