फ्रांकफुर्ट आणि रोम दोन्ही विमानतळांचे वर्णन आवडले,फ्रांकफुर्टचा अतिभव्य आणि अतिव्यस्त विमानतळ जेव्हा पहिल्यांदा पाहिला तेव्हा खरचच जीव दडपला होता. रोमचा विमानतळ त्याच्यापुढे छोटेखानी वाटतो.
विमानतळाखालील रेल्वेस्टेशन वर जाऊन तुम्ही फ्रांकफुर्ट HBF ला पहिल्याच प्रवासात गेलात,तुमच्या धाडसाची कमाल आहे! आजही काही फार वेगळी परिस्थिती नाही,इंग्लिश जाणणारा पटकन कोणी मिळेल याची शाश्वती नाही,गणवेशधारी मंडळीना थोडेतरी इंग्लिश समजते असा अनुभव आला.
न्यूर्टिजन चे वर्णन वाचण्यास उत्सुक,
स्वाती