चला ऊठा.... चर्चा पुरे...  चहा सिंगल आणि तासभर टिंगल...

ईतके तरी करुयाच...

.मुले मराठी माध्यमात टाका आणि त्यांचे इंग्लिश पण तयार करा. (लो. टिळक कुठल्या इंग्रजी शाळेत शिकले? तरी त्यांनी इंग्रजीत ग्रंथ लिहीले)

.. घरात मराठी पुस्तके असायलाच हवीत.

... सार्वजनिक ठिकाणी संभाषण मराठीनेच सुरु करा.

.... निदान पुढच्या पिढीला तरी नीट तयार करुया...

मला वाटते हे शक्य आहे..