कविता आवडली. रात्रीची महती वर्णावी तेवढी थोडीच.

आता उजाडेल दिस
रात्र होई कासावीस
देई मदन रतीस
उन्मनाचे मोरपीस॥

उत्तम शब्दरचना!