तडका म्हणजे फोडणी. आता "कॅरेबियन आमटीला फोडणी" असेही लिहिता आले असते. पण हल्लीच्या पिढीला ते जवळचे वाटले नसते. शेवटी संपादक हा धंदाच बघणार. आणि हल्लीच्या म.टा. चा दर्जा पहाता शुद्ध मराठीची अपेक्षाच ठेवणे हे जरा जास्तच. (बाकी मराठी वर्तमानपत्रेही ह्याला अपवाद नाहीत.)