"१९६२ च्या चीन युद्धात बंदी होण्याचे भोग भोगलेल्या एका कर्नलचे आत्मचरित्र हा एक अपवाद. (दुर्दैवाने पुस्तकाचे वा लेखकाचे नाव आत्ता आठवत नाही; क्षमस्व)"

वालांग - एका युद्धकैद्याची बखर : ले. कर्नल श्याम चव्हाण

मला वाटते आपण उल्लेख केलेले आत्मचरित्र हेच असावे.

एका लष्करी अधिकार्याने लिहिलेले हे वर्णन, त्यांना युद्धकैदी म्हणून आलेल्या अनुभवांसाठी आणि लष्करामधील माणसांच्या जिवनात डोकावण्याची संधी देणारे हे चरित्र म्हणून अत्यंत वाचनीय आहे. वाचनाची आवड असण्यारा मनोगती मित्रांनि नक्की वाचावे.