अलामतीतून सूट घ्यायची असल्यास ती प्रथम मतल्यातच घ्यायला हवी. इथे मतल्यात "जनी" व जगी" हे काफ़िये वापरल्यामुळे अलामत  ठरते व  मग  नंतरच्या शेरांत वापरलेले 'कुणी'  अलमतीचा नियम पाळत नाही.  एवढी एक गोष्ट सोडली तर गझल छान आहे.

तसा दोष असतो कधी हो कुणाचा
तरी प्रश्न उरतो - कुणी काय केले

 वा.