बातम्या वाचून खरेच समाजाला काय झाले आहे असेच वाटते.याचे कारण कोणत्याच गोष्टीत सरकार काहीच करत नाही,हे आहे.बऱ्याच गोष्टी अगोदर खबरदारी गेतल्यास टाळता येतात हे माहीत असले तरी सरकार हातावर हात ठेऊन गप्प बसते आणि बरेच जण मेल्यावर सरकारला जाग येते. वाहिन्याही चांगल्या कृत्याना अधिक प्रसिद्धी देण्याऐवजी भडक बातम्या अतिरंजित करून मांडण्यात धन्यता मानतात.