सर्व प्रसार माध्यमे पिवळी झाली आहेत. राजकारण किडले आहे. राज्यकर्ते बिघडले आहेत.
समाज बधीर झाला आहे. हे सारे चक्षुर्वैसत्यम!

पण कांही आशेचे किरण आहेत.  www.goodnewsindia.com  पहावे. थोडी आशा आहे. लोकांपर्यंत पोचवावे हा हेतू.