चिवड्याची पाककृती आवडली. पोहे उन्हात१ काही तास ठेवून घेतले तर चिवडा अधिक कुरकुरीत होतो व जास्त काळ कुरकुरीत राहतो असे ऐकले होते. मनोगतींनी असे करून बघितले आहे काय?
आपला प्रवासी
१देशस्थ मनोगतींसाठी लागू. परदेशात असे ऊन मिळते की नाही हे निश्चित सांगता येत नाही.