वा गौतमराव,
आंघोळपुराण आवडले. 'आंघोळ : एक करणे' हे शीर्षकही मस्त आहे!
कुणी जर मला गरम पाणी काढून देत असेल, टॉवेल-कपडे आणून ठेवत असेल, आणि मग आपल्या (कोमल वगैरे) हातांनी साबण लावून पाणी घालणार असेल तर मी दिवसातून दहा वेळा आंघोळ करायला तयार आहे.
हा हा हा. राजा गोपीचंदाची चैन होती हो!
आपला
(नित्यस्नात) प्रवासी