आंघोळीच्या पूर्वतयारीचा कंटाळा येत असेल तर कायम गार पाण्याने आंघोळ करावी. तसेच रोज आंघोळ केली तर कोमल हातांनी आंघोळ घालणारी कधीतरी भेटेल या आशेवर तरी रोज आंघोळ करत रहावे.