दूध उत्पादक व शेतकरी यांचे शोषण होते हे मान्य आहे. तसे ते सर्वच शेतकऱ्यांचे होत आहे. पण तेच दूध वाया न घालवता गरीब लोकांना फुकट वाटले असते तर जास्त बरे झाले असते. कुठलीही खाण्यापिण्याची गोष्ट रस्त्यावर ओतून देणे हे पटत नाही. तरीही त्यांच्या बाबतीत विकृत हा शब्द मी मागे घेतो.