केवळ याच कारणासाठी (आंघोळ न करण्याच्या! - कोमल हातांच्या नव्हे :)) नॉर्वे / स्विडन / नाहीतर गेलाबाजार स्कॉटलंड या देशात जन्माला यायला हवे होते असे सारखे वाटते. (स्कॉटलंडमागे इतरही कारण आहे हे सांगणे न लगे.;))