सावरकरांचे मराठी भाषाप्रेम आणि त्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नासाठी ते नेहमी स्मरणात राहतील आणि त्यांचे ते कार्य पूढील काळासाठी प्रेरणादायक राहतील.

एक राजकारणी म्हणून त्यांच्या कार्याचे परत एकदा मुल्यमापन करायला हवे असेही मला वाटते.