मा. द्वारकानाथजी,
<एक राजकारणी म्हणून त्यांच्या कार्याचे परत एकदा मुल्यमापन करायला हवे असेही मला वाटते.>
स्वातंत्र्यवीर सावरकर हे स्वातंत्र्ययोद्धा होते, समाजकरणी होते, साहित्यिक होते, वक्ते होते पण राजकारणी कधीच नव्हते. सत्ता, पदे मानपान हे त्यांचे विषय नव्हेत.