तसा दोष असतो कधी हो कुणाचा तरी प्रश्न उरतो - कुणी काय केले मला श्रेय मिळते - भल्याचे, बुर्याचे स्मरेना खरे मी कधी काय केले हे दोन्ही शेर विशेष आवडले. छान गजल!