शहरांत राहून, शेतकऱ्यांच्या प्रश्नामधे कांहीच कळत नसताना मी असे तोंड घालणे ,हे किती चुकीचे आहे हे प्रतिक्रियांवरुन मला समजले. माझी सर्व विधाने मी मागे घेतो. नाहीतरी माझ्यासारख्या नास्तिकाला धर्मावर बोलण्याचा तरी काय अधिकार आहे ? सर्वांना धन्यवाद.