" तव स्मरण संतत स्फुरणदायि आम्हा घडो " असे ज्यांच्याविषयी सार्थपणे म्हणता येईल अशा विभूती क्वचितच जन्मास येतात आणि कऱंट्याना त्यांची किंमत कळत नाही ही मोठीच शोकांतिका आहे. पण सर्वसाक्षी आपण योग्य शब्दात त्यांचा गौरव केल्याबद्दल धब्यवाद !