सावरकरांचे जीवन, आयुष्य आणि राष्ट्राबद्दलचे योगदान निश्चितच प्रेरणादायी होते यात दुमत नसावे.
तरीपण, आज आंबेडकरांचे, गांधींचे, हेडगेवार यांचे अनुयायी आहेत त्याचप्रमाणे सावरकरांचे अनुयायी नसावेत ही दुःखाची गोष्ट वाटते.
सावरकरांनी भाषेसाठी जे काही कार्य केले आहे ते भारतातील सर्वच प्रादेशिक भाषाप्रेमींना आपापल्या भाषा टिकवण्यासाठी प्रेरणादायक ठरतील यात शंकाच नाही.
आज नाही तर उद्या सावरकर म्हणजे आपापल्या भाषा असे प्रतीक निश्चितच होईल असा मला आशावाद वाटतो.