विक्रमराव,

शंकर पाटलांनी बरेचसे एकसुरी, एका मापाचे, एका छापाचे लिखाण केले असे चित्र बऱ्याच लोकांच्या नजरेसमोर उभे राहते.

हे माझे वैयक्तिक मत अजिबात नाही. बऱ्याच लोकांचे असे मत झालेले मी अनुभवले. हे अर्थातच योग्य/बरोबर नाहीये. अतिशयोक्ती करीत नाही, पण शंकर पाटील म्हटल्यावर 'सुशीला', 'पिंजरा' (आणी तत्सम चित्रपट) न आठवता 'वळीव', 'भुजंग' या कथा आठवणारे तुमच्यासारखे खूपच कमी भेटले आत्तापर्यंत!

त्या मानाने व्यंकटेश माडगूळकरांनी ग्रामीण कथेतही वैविध्य राखले.

म्हणजे 'लोकांच्या नजरेत' अशा अर्थाने. माडगूळकरांनी वैविध्य अर्थातच राखले आहे!

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद