इतिहासा तू वळूनी पाहसी पाठीमागे जरा,
झुकवूनी मस्तक करशिल त्यांना मानाचा मुजरा!
असं ज्यांच्या बद्दल आदराने बोलावं अशा बोटावर मोजण्याइतक्या व्यक्तिंमध्ये वीर सावरकरांचे नाव सगळ्यात वरती आहे. त्यांच्या "सागराप्राण तळमळला" या हाकेने तो महाकाय सागर ही अंतःकरणातून हेलावला होता.
या क्रांतीकारकाला शतशः प्रणाम!
- प्राजु.