"मनुष्य म्हणजे स्वत: आंघोळ करणारा व इतरांना सक्तीने आंघोळ करायला लावणारा प्राणी" ही व्याख्या फार आवडली.विशेषतः जी मुले ( मुलींचे ठावूक नाही बुवा!) आंघोळ करायचा एका वयात कंटाळा करतात, तीच मुले पुढे स्वतः बाप झाल्यावर आपल्या मुलांवर  आंघोळ  लादताना दिसतात ! हा म्हणजे जुनीयरने स्वतः सिनियर झाल्यावर आपल्या ज्युनीयरवर  रँगींग करण्यासारखाच प्रकार नाही का? गौतम, तू तरी असं करणार नाहीस ना? ( स्वतः बाप झाल्यावर !!!!)