तुमच्या लेखाबद्दल धन्यवाद. लेख वाचून उत्सुकता निर्माण झाली. मलाही त्यांच्या ' वळीव' ची आठवण झाली. तुम्ही वानगीदाखल दिलेले कोल्हापुरी शब्दयोजनेचे नमुने वाचून वळीवमधील तशी शब्दरचना स्मरली. ही ' चंची' नक्कीच उघडून बघितली पाहिजे...