या पुस्तकाने मला इतिहासाकडे बघण्याची नवीन दृष्टी दिली. वैभवशाली भारताच्या इतिहासाचे समग्र दर्शन इतर कोणत्याही पुस्तकात वाचायला मिळाले नाही. जिज्ञासूंनी विकिपीडियाचे हे पान वाचावे.