एकाच बाजूने विचार करून चालणार नाही, वरील दूध आणि ऊस जाळण्याच्या बातमी मागे, घटने मागे अजून बरेच विचार, कंगोरे  असणार. बाकी आजच्या पत्रकारिते बद्दल तर निरपेक्षपणाची अपेक्षा नाही ठेवता येत. लोकसत्तेची बातमी " गोव्यातील मद्यालये बंद : पर्यटकांचे हाल " हे जरा मूर्खपणाचे वाटते. आता तश्या बातम्या देने व भांडवल करने हे त्या वृत्तपत्राचे धोरण.