मीरा,
वाचून दम लागला आणि विचार करून मेंदूचा भूगा झाला. पण तरीही मजा आली. गणितातल्या विविध गमती जमती म्हणजे मेंदूला आवश्यक असा 'सर्वमेंदूंग सुंदर' व्यायाम आहे. एकदा कागद पेन्सिल घेवून बसायलाच हवे.