वा मीराताई!

खूप मौज वाटली गणितातल्या गमतीजमती वाचून! आपला प्रत्येक लेख हा आधीच्यापेक्षा पूर्ण निराळा असतो. अत्यंत वाचनीय लेख!!

लेखाची सुरुवात खासच आहे. शेवट मात्र शेवट न वाटता 'क्रमशः..' लिहिल्यासारखा वाटतो आहे. अर्थात ह्या लेखाच्या भाग २ ची आम्ही उत्सुकतेने वाट बघत आहोत.

आपला
(गणितप्रेमी) प्रवासी