पहिल्या चार ओळी आवडल्या. मुक्तके आणि चारोळ्या यात काय फरक आहे?इथे बरेच जण त्यांच्या चारोळ्यांना मुक्तक का म्हणतात?