एका चांगल्या लेखकाची खुप दिवसांनी आठवण झाली. धन्यवाद चौकसराव!
त्यांचे 'वेणा' ही कथा असलेला कथासंग्रह मी वाचला आहे. त्याचे नाव आत्ता आठवत नाहीये पण त्यातल्या इतर कथाही खूप छान आहेत. "वळीव", "भुजंग" या कथाही मी वाचल्या आहेत. त्याही सुंदरच आहेत.
"पाटलांची चंची" नक्की वाचते!!!
- अनुपमा