मनोगती मित्रांनो,
बंगाली विकिपीडियापेक्षा उशीराने का होईना पण मराठी विकिपीडियाने सुद्धा १०,००० लेखांचा टप्पा नुकताच २६ मे २००७ ला गाठला.हा टप्पा गाठताना मराठी विकिपीडियात लेखन सहयोग करणारे आणि वाचक समस्त विकिकरांचे आणि टीकाकरून सुधारण्याची दिशा दाखवणारे टीकाकार या सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद. आपली साथ या पुढेही अशीच मिळत राहो हि नम्र विनंती.
-विकिकर