नाही हो!  दाताखाली आलेल्या खड्याची मी उपमा दिली होती. खडा शोधून दाताखाली आणावा लागत नाही. आपल्या (कठोर) अस्तित्वाची जाणीव करून देतो तो.

आपल्याला दुखविण्याचा हेतू नव्हता. काही नावांशी उच्च दर्जा निगडित असतो, जो या नावाशी आहेच हे मी आपल्याला काय सांगावे. त्यामुळे या चुका जास्त खुपल्या असाव्यात मला.

नकळत आपल्या भावना दुखावल्या. क्षमस्व. लेख उपलब्ध करून दिल्याबद्दल खरोखर मनापासून आभार.

-- सीमा