विकीकर, आपल्या मताचा आदर आहे. पण चर्चेला भलत्या दिशेला नेऊ नका ही विनंती.

मराठीत अनेक शब्द विशिष्ट जाती, विशिष्ट व्यवसाय यातून आले आहेत. हे भाषेचे सौंदर्य आहे.  
हे नको आणि ते नको असा आरडाओऱडा सर्वांनी करावा का?

भट, भटमोगरा, भट्ट, भट्टाचार्य , धेडगुजरी, गुजरीतोडी, गुजरणे, गुजरी,परीटघडीचा, मराठमोळा, बाजीराव, पेशवाई, चाभांरचौकशी, यांचे काय करायचे?