ऊठेगी मेरी तरफ प्यार की नजर यूंही
मैं जानता हूं के तू गैर है मगर यूंही
या सर्वोच्च ओळी राहूनच गेल्या की!त्यांच्याशिवाय या कवितेला कांहीच अर्थ नाही.
काय राव!
की जीवनभर तू आकांक्षिल मज असेच ऐसे१
प्रेमनयन मजकडे वळावे तव असेच ऐसे१
परकी तू कळते परि वाटे ते असेच ऐसे१
ह्या ओळी त्यासाठीच तर आहेत! यूंही साठी असेच ऐसे असे वापरण्याचा प्रयत्न आहे. (ह्याप्रकारे आणि उगाचच अशा दोन्ही अर्थाने)