'चाहे कोई मुझे जंगली कहे' हेच मूळ गाणे असणार! फक्त 'याआआआहू'ची आरोळी मारली की झाले! हिंदी गाण्यात फारच सोपे रोजच्या वापरातील शब्द आहेत. भाषांतरातील अश्म, जगन्मान्य वगैरे शब्दात अडखळायला होते. तरीही आपला प्रयत्न स्तुत्य आहे. अर्थ आणि चाल या दोन्ही गोष्टी साधणे कठीणच असते.