वा रोहिणी,
वाचून खूप बरं वाटलं. पक्षीमैत्री - प्राणीमैत्री खूप आत्मिक समाधान देते. पण पक्षांना स्वत:च्या शौकासाठी पिंजर्यात बंदिस्त करून ठेवणे या सारखा दूसरा कुठला क्रूरपणा नाही. असे कोणी करत असेल तर त्यांनां परावृत्त करण्याचा प्रयत्न करा.
धन्यवाद.