या दोन्ही संकल्पना थोड्या वेगळया आहेत. विचार जसा मनात येतो तसाच आपण बुद्धीचा उप्योग करून विचार करतो. खयाल हा बहुतेक करून आपल्या आपण येतो. त्याचा बुद्धीपेक्षा भावनेबरोबर अधिक जवळचा संबंध आहे असे मला वाटते, म्हणून तो हृदयात येतो असे म्हंटले असावे.