माझ्या मते आपल्या नेत्यानि लोकशाही किन्वा कायदेशीर मार्गाने जावयास पाहिजे. उदा‍. जर सरकारने नोकरभरतीची जाहिरात मराठी वर्तमानपत्रात दिली नसेल तर कायदेशीर मार्गाने कोर्टात जावयास हवे.