भोमेकाका,
आपण सिग्नलसाठी जो लांबलचक शब्द दिला आहे तो मराठीकरण कसे नको ह्याचे उत्तम उदाहरण आहे. सिग्नलला 'संकेत' असा सोपा शब्द वापरूयात का?
आपला(प्रासादिक) प्रवासी