कल्पनांचा गोंधळ!

तुला हवीशी गोड वेदना
मोक्ष मला दे अभिलाषेतुन

- नक्की काय म्हणायचे आहे? ते स्पष्ट करावे.
प्रयत्न बरा आहे.पु̮. ले. शु.

मी अशी वाचली-

तव स्पर्शाने फुलते प्रतिभा
ओठांवरती नवे तराणे
नको जोगिया अता छेडणे
नको सूर ते केविलवाणे.....

मला नको ती आर्त वेदना
मोक्ष मला दे आठवणींतुन
प्रेमाची ती कुंठित गंगा
पुन्हा वाहुदे नसानसांतुन.....

असो. राग़ मानू नये.