तुमची व्याकूळता समजू शकतो. कांही कल्पना चांगल्या आहेत. पण कागदावर उतरताक्षणी कच्च्याच वाचकांसमोर मांडू नका.मराठीत थोर्थोर कविंनी कविता केल्या आहेत. त्या वाचून बघा. म्हणजे अजून चांगले लिहू शकाल.पु̮. ले. शु.