आपल्याला जे वर्तमानपत्र आवडते तेच आपण घ्यावे. म. टा.त इंग्रजी शब्द येतात तर नका घेवू. सर्वात उत्तम उपाय पर्याय शोधा. दै.लोकसत्ता(पुरवण्या जास्त-जाहिरात कमी),सकाळ(पुरवण्या जास्त-जाहिरात कमी), पुढारी,लोकमत, खास करुन रविवारचा दै. नवशक्ती हे वाचा.
सामना फक्त राडा झाल्यावर वाचा. नवाकाळ लॉटरीचे निकाल पाहण्यासाठी बघा किंवा अग्रलेखासाठी वाचा.
मटा. वाचणारे कधी ही वृत्तपत्रे वाचतात का?दै. संध्याकाळ,मुंबई चौफेर(कोडी सोडावा वेळ घालवा),संध्यानंद,पुण्यनगरी,लोकनायक, सम्राट या दैनिकाचे वैशिष्ट्ये असे कि भांडण झाल्याने दोन भाग(विश्वसम्राट,शासन सम्राट) आहेत यांचे. महानगर वाचा १ रुपयात मिळतो.
आपला
कॉ.विकि